संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या संस्थांमधील गट-ड (वर्ग – ४) संवर्गातील पदांवर कार्यरत कर्मचाऱ्यांना अंधारखोली सहाय्यक / क्ष-किरण सहाय्यक या पदावर पदोन्नती करण्याकरिता दि. १/१/२०२० रोजीची गट-ड संवर्गात कार्यरत कर्मचाऱ्याची राज्यनिहाय सुधारित अंतिम जेष्ठता सूची प्रसिध्द करणेबाबत

लिपिक टंकलेखन संवर्गातील कर्मचाऱ्यांची दिनांक ०१.०१. २०२० (दि. ते ०१.०१.२०१६ ते ३१. १२.२०१९ पर्यंतच्या कालावधीमध्ये नेमणूक/पदोन्नती देण्यात आलेले ) रोजीची राज्यनिहाय तात्पुरती जेष्ठता दर्शविणारी सूची.

लघुटंकलेखन संवर्गातील कर्मचाऱ्यांची दिनांक ०१.०१. २०२० (दि. ते ०१.०१.२०१९ ते ३१. १२.२०१९ पर्यंतच्या कालावधीमध्ये नेमणूक/पदोन्नती देण्यात आलेले ) रोजीची राज्यनिहाय तात्पुरती जेष्ठता दर्शविणारी सूची.