सामाजिक दायित्व सेवेचे वितरण करण्यासाठी सॉफ्टवेअर प्रणाली निर्माण करण्याकरीता दरपत्रके दि.०५.०९.२०२४ रोजी दुपारी ०३:०० वा पर्यंत सीलबंद पाकीटात सीईटी कक्ष, संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन, शासकीय दंत महाविद्यालय इमारती समोर, सेंट जॉर्जेस रुग्णालय आवार, मुंबई- ४०० ००१ येथे सादर करणे बाबत

अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगांव हे खालील नमूद शल्यवस्तूंच्या खरेदीकामी दरपत्रके मागवीत आहेत. इच्छुक पुरवठादारांनी आपली दरपत्रके सीलबंद लिफाफ्यात या कार्यालयाच्या आवक शाखेत दिलेल्या अटी व शर्तीस अधीन राहून मुदतीत सादर करावी

अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव हे खालील नमूद औषधधांच्या खरेदीकामी दरपत्रके मागवित आहेत. इच्छुक पुरवठादारांनी आपली दरपत्रके सीलबंद लिफाफ्यात या कार्यालयाच्या आवक शाखेत दिलेल्या अटी व शर्तीस अधीन राहून मुदतीत सादर करावी.