लघुटंकलेखक व त्या पदाच्या समतुल्य संवर्गातील S८: रु. २५५००-८११०० या वेतनश्रेणीतील कर्मचाऱ्यांची दि. ०१.०१.२०२५ रोजीची (दि. ०१.०१.२०२२ ते ३१.१२.२०२४) पर्यंतच्या कालावधीमध्ये नेमणूक/पदोन्नती देण्यात आलेल्या) तात्पुरत्या स्वरूपातील जेष्ठतासूची प्रसिद्ध करण्याबाबत. New

निम्मश्रेणी लघुलेखन संवर्गातील कर्मचाऱ्यांची दि. ०१.०१.२०२५ (दि. ०१.०१.२०२२ ते ३१.१२.२०२४) पर्यंतच्या कालावधीमध्ये नेमणूक/पदोन्नती देण्यात आलेल्या) रोजीची राज्यस्तरीय तात्पुरती जेष्ठतासूची प्रसिद्ध करण्याबाबत.New

अनुकंपा तत्वावर लिपिक टंकलेखन, गट-क या पदावर नियुक्ती मिळण्याकरिता संस्थांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार दिवंगत शासकीय कर्मचाऱ्यांच्या वारसांची नावे अनुकंपा नियुक्तीच्या प्रतीक्षासूचीमध्ये सामाविष्ठ करून सन २०२५ ची प्रतीक्षासूची प्रसिद्ध करणेबाबत. New