वर्ग-४ (गट-ड) या संवर्गात कार्यरत कर्मचाऱ्यांना विभागीय पदोन्नती समितीच्या शिफारशीनुसार अंधारखोली सहाय्यक (वेतनबँड एस-६: रु. १९,९००- ६३,२००/-) या पदावर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती प्रदान करण्याबाबत

वर्ग-४ (गट-ड) या संवर्गात कार्यरत कर्मचाऱ्यांना विभागीय पदोन्नती समितीच्या शिफारशीनुसार क्ष-किरण सहाय्यक (वेतनबँड एस-७: रु. २१,७००- ६९,१००/-)या पदावर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती प्रदान करण्याबाबत

संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या संस्थांमधील अंधारखोली सहाय्यक / क्ष-किरण सहाय्यक या संवर्गातील पदांवर कार्यरत कर्मचाऱ्यांची दि. १/१/२०२० रोजीची अंतिम जेष्ठता सूची प्रसिध्द करणेबाबत