संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या संस्थांमधील गट-ड (वर्ग – ४) संवर्गातील पदांवर कार्यरत कर्मचाऱ्यांना अंधारखोली सहाय्यक / क्ष-किरण सहाय्यक या पदावर पदोन्नती करण्याकरिता दि. १/१/२०२० रोजीची गट-ड संवर्गात कार्यरत कर्मचाऱ्याची राज्यनिहाय सुधारित अंतिम जेष्ठता सूची प्रसिध्द करणेबाबत

लिपिक टंकलेखन संवर्गातील कर्मचाऱ्यांची दिनांक ०१.०१. २०२० (दि. ते ०१.०१.२०१६ ते ३१. १२.२०१९ पर्यंतच्या कालावधीमध्ये नेमणूक/पदोन्नती देण्यात आलेले ) रोजीची राज्यनिहाय तात्पुरती जेष्ठता दर्शविणारी सूची.

लघुटंकलेखन संवर्गातील कर्मचाऱ्यांची दिनांक ०१.०१. २०२० (दि. ते ०१.०१.२०१९ ते ३१. १२.२०१९ पर्यंतच्या कालावधीमध्ये नेमणूक/पदोन्नती देण्यात आलेले ) रोजीची राज्यनिहाय तात्पुरती जेष्ठता दर्शविणारी सूची.

निम्मश्रेणी लघुलेखन संवर्गातील कर्मचाऱ्यांची दिनांक ०१.०१. २०२० (दि. ते ०१.०१.२०१९ ते ३१. १२.२०१९ पर्यंतच्या कालावधीमध्ये नेमणूक/पदोन्नती देण्यात आलेले ) रोजीची राज्यनिहाय तात्पुरती जेष्ठता दर्शविणारी सूची.

उच्चश्रेणी लघुलेखन संवर्गातील कर्मचाऱ्यांची दिनांक ०१.०१. २०२० (दि. ते ०१.०१.२०१९ ते ३१. १२.२०१९ पर्यंतच्या कालावधीमध्ये नेमणूक/पदोन्नती देण्यात आलेले ) रोजीची राज्यनिहाय तात्पुरती जेष्ठता दर्शविणारी सूची.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाअंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक सुघटनशल्यकित्साशास्त्र (गट-ब) संवर्गातील राजपत्रित पदधारकांची दिनांक ०१/०१/२०२० रोजीची अंतिम जेष्ठतासूची .

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाअंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक शल्यचिकित्साशास्त्र या संवर्गातील राजपत्रित पदधारकांची दिनांक ०१/०१/२०२० रोजीची अंतिम जेष्ठतासूची.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाअंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक मुत्रशल्यचिकित्साशास्त्र (गट-ब) संवर्गातील राजपत्रित पदधारकांची दिनांक ०१/०१/२०२० रोजीची अंतिम जेष्ठतासूची .

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाअंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक बालरोगशल्यचिकित्साशास्त्र (गट-ब) संवर्गातील राजपत्रित पदधारकांची दिनांक ०१/०१/२०२० रोजीची अंतिम जेष्ठतासूची .